Monday, February 4, 2013

मायकेल अँजेलो

मायकेल अँजेलो

‘कलावंताचं आयुष्य म्हणजे परमेश्‍वरी योजना तर नसते ना!’ असं बर्‍याचदा वाटत राहतं. त्यांच्या आयुष्याची वळणं जेव्हा विचित्र ठिकाणी थांबतात तेव्हा तिथूनच एक नवा इतिहास घडत जातो. बर्‍याचदा त्यांच्या आयुष्यातल्या कथा योगायोगाच्या वाटतात पण चिंतनाच्या झरोक्यातून जेव्हा नियतीचं मन हळूहळू उलगडायला लागतं तेव्हा दु:खाच्या पायवाटेवरून प्रारंभ झालेला प्रवास शेवटच्या क्षणाला सुवर्ण इतिहास बनलेला असतो. त्यासाठी नियतीची रचना मात्र अभ्यासण्याजोगी वाटते. मायकेल ऍजेलो असाच एक जगप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार. त्याच्या रक्तातच कलेची गुणसूत्रे मुरलेली होती हे पुढच्या त्याच्या प्रवासावरून सिद्ध होत जाते. मायकेल अँजेलोचा जन्म ६ मार्च १४७५ साली इटलीच्या कॅपरेसे येथे झाला. त्याचे घराने पिढीजात बँकिंग क्षेत्रातले होते. पण मायकेल अँजेलोच्या वडिलांना ते क्षेत्र प्रयत्न करूनही आपले वाटले नाही. मायकेल ऍजेलो सहा वर्षाचा असताना त्याचं मातृछत्र हरपलं, वडील खूप निराश झाले आणि राहतं शहर सोडून फ्लॉरेन्स येथे राहायला आले. तिथे त्यांनी मार्बलच्या खाणीचा ताबा घेऊन मार्बलचा व्यवसाय प्रारंभ केला. मायकेल अँजेलो मार्बलची दगडं फोडणार्‍या कुटुंबासोबत जास्त वेळ राहू लागला आणि तिथेच त्याच्या भविष्याने गृहप्रवेश केला. हा केवळ योगायोग म्हणावा की नियतीचा खेळ म्हणावा? की ज्या मायकेल अँजेलोने आपल्या प्रगतीच्या काळातच मार्बलच्या दगडातून अप्रतिम शिल्पे जन्माला घातली. कारण याच दगड फोडणार्‍या कुटुंबाच्या सहवासात त्याची प्रथम ओळख झाली होती छिन्नी-हातोड्यासोबत.
त्याला पुढे शिक्षणासाठी एका शाळेत वडिलांनी पाठविलं. पण मायकेल अँजेलो त्या शाळेत कधीच रमला नाही. (बहुतेक अनेक कलावंतांना शाळा म्हणजे एक कारागृहच वाटत असावं...) शाळेच्या शेजारीच असलेल्या भव्य चर्चमध्ये दिवसभर बसलेला असायचा. कारण चर्चच्या सर्व भिंतीवर सुंदरशी मोठ्या आकाराची अनेक चित्रकारांनी चित्रे रेखाटली होती आणि अप्रतिम शिल्पेही कोरलेली होती. काही दिवसांतच ही गोष्ट त्याच्या वडिलांच्या लक्षात आली आणि लगेचच मायकेल अँजेलोची रवानगी चित्रकार डोमॅनिको गिर्लादायो या प्रसिद्ध चित्रकाराकडे केली. तेव्हा मायकेल अँजेलो केवळ तेरा वर्षांचा होता. हे मायकेल अँजेलोचे चित्रकलेतले पहिले गुरू. मायकेल अँजेलोचे जन्मताच कसब पाहून गुरूही खूप खूश झाले... कारण एका वर्षातच म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी मायकेल अँजेलोला त्याच्या कामाचे पैसे मिळायला लागले. अर्थातच मायकेल अँजेलोच्या आयुष्यात अशी अनेक वळणे आलीत आणि सिद्धतेच्या जोरावर त्याच्या प्रसिद्धीचे वलय वाढतच गेले. १४८९ साली मायकेल अँजेलोच्या गुरूला फ्लोरेन्सचा राजा लॉरेंजो दे मेडिसी याने चर्च घडविण्यासाठी चांगले शिल्पकार मागविले आणि गुरूने मायकेल अँजेलोची लगेच निवड केली आणि तिथेच बरटोल्डो दी जीओवन्नी या प्रसिद्ध शिल्पकाराच्या हाती मायकेल अँजेलो निपूण झाला. अर्थातच शिल्पकलेतले हे त्याचे पहिले गुरू. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिले नाही.
मायकेल अँजेलो हा फक्त शिल्प आणि चित्रांचाच चाहता होता असं नव्हे तर तो शब्दांशीसुद्धा नातं जोडून होता. त्याचमुळे त्याने त्याच्या आयुष्यात तीनशे सुनिते आणि समूहगाण लिहिलेत. चर्चच्या सान्निध्यात कलेच्या निमित्ताने येत राहिल्यामुळे त्याची दोस्ती अनेक तत्त्ववेत्त्यांशी झाली आणि म्हणूनच तत्त्वज्ञानाच्या पायर्‍यांवरून त्याने अनेक अजरामर शिल्पे निर्माण केली. शरीरशास्त्रात निपूण असलेल्या मायकेल अँजेलोची ‘डेविड’, ‘मॅडोना ऑफ द स्टेप्स’ किंवा ‘बॅटल ऑफ द सेंटॉर्स’ ही शिल्पे आजही तेवढीच जगाच्या मनात स्थानापन्न झालेली आहेत.
दुसरा पोप ज्युलियस याने चर्च छत रंगवायला दिलं... आणि चक्क चार वर्षे झोपलेल्या अवस्थेत पडून राहून त्याने सर्व छतावरची चित्रे मोठ्या जिकरीने पूर्ण केली आणि छतावरच्या चित्रानेच मायकेल अँजेलोला विश्‍वाचे नायक बनविले. असा हा जिद्दीचा कलावंत ८८ वर्षे जगला. चित्रकलेपेक्षाही त्याने कीर्ती मिळविली ती शिल्पकलेत. कारण बालपणी त्याचा पहिला स्पर्श झाला होता तो छिन्नी आणि हातोड्याला आणि म्हणूनच असं वाटणं स्वाभाविकच आहे की, ‘कलावंतांचं आयुष्य म्हणजे परमेश्‍वरी योजना तर नसते ना?’

Sunday, February 3, 2013

Triple Filter Test - Very true for today's world....

One day an acquaintance came to meet Chanakya and said to him excitedly do you know what I just heard about your friend?�

Just wait a while�, Chanakya replied. Before you tell me anything I would like you to go through a little test which I call the triple filter test�.

What's that?�asked the acquaintance.

I will tell you�, Chanakya said. Before you talk to me about my friend, it might be a good idea to take a moment and filter what you are going to say. That is why I call it the Triple filter test. The first filter is ˜Truth'. Are you sure that what you are about to tell me is true?�

No�, the man said. Actually, I just heard about it.�

All right�, said Chanakya. So you don't really know if it is true or not. Now lets us try the second Filter, the filter of ˜Goodness'. Is what you are about to tell me about my friend something good?�

No, on the contrary..�

So�, Chanakya continued, You wanted to tell me something bad about him but you are not certain it is true. You may still pass the test because there is one filter left; the filter of ˜Usefulness'. Is what you want to tell me about my friend going to be useful to me?�

No, not really...�

Well�, Continued Chanakya, If you want to tell me what may not be true and is neither good nor useful, why tell it to me at all?�

MORAL OF THE STORY: 
He who repeats the ill he hears of another is the true slanderer. 

Let us not be the rumor mongers to tarnish the image of others; wherever possible, let us avoid projecting the wrong image of others! All the human beings have plus and minuses, let us concentrate on our minus points and try to improve ourselves.

थेम्सच्या काठावरुन-मानवी चित्ता

होय, उसेन बोल्ट आजही जगातला सर्वात वेगवान मानव आहे. ज्या दिवशी फेडरर नावाच्या एका चॅम्पियनने सुवर्णपदक गमावलं तेव्हा उसेन बोल्ट नावाच्या दुसर्‍या चॅम्पियनने लिजंड होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं. त्याने १०० मीटर्सची शर्यत ऑलिम्पिकमध्ये लागोपाठ दुसर्‍यांदा जिंकली. हा विक्रम आधी फक्त एकाच मानवाला जमलाय. त्याचं नाव कार्ल लुईस. पण त्यावेळी म्हणजे १९८८ साली जमैकाचाच पहिला आलेला बेन जॉन्सन त्याने बंदी असलेलं ड्रग घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळे बाद झाला होता. शंभर मीटर्स शर्यतीच्या आयुष्यात ही घटना एकमेव आहे.
बोल्टसह शंभर मीटर स्प्रिंटमधले महारथी जेव्हा स्टार्टिंग ब्लॉक्सवर उभे राहिले तेव्हा संपूर्ण जगाने श्‍वास रोखून धरला होता. पण डोळे होते दोघांवर. एक बोल्ट आणि दुसरा ब्लेक! एक १०० मीटर्समध्ये सर्वात कमीत कमी वेळ नोंदवणारा मानव (९.५८ सेंकद), दुसरा त्याला अलीकडे आव्हान देणारा त्याचा दोस्त, ट्रेनिंग पार्टनर आणि देशवासीय! बोल्टपेक्षा तरुण आणि ऑलिम्पिक ट्रायलमध्ये बोल्टला हरवून अनेकांच्या आशा पल्लवीत केलेला ब्लेक!
पण बोल्टने दोन गोष्टी सिद्ध केल्या. एक म्हणजे अलीकडे वीरेंद्र सेहवाग, सचिनबद्दल बोलला तसं ‘बेटा, बेटा होता है और बाप बाप! आणि दुसरं म्हणजे अस्सल चॅम्पियन. इतरत्र कुठेही हरो, सर्वोच्च स्टेजवर आपला परफॉर्मन्स असा उंचावतोय की तिथे कुणी पोचत नाही. विव्ह रिचर्डस ते करायचा. पेलेकडे ती कुवत होती. मॅरोडनाकडेसुद्धा वगैरे वगैरे! बोल्ट जिंकल्यावर स्वत: म्हणाला, ‘‘शेवटी ऑलिम्पिक सर्वात महत्त्वाचं. मला ठावूक होतं की, तिथे सर्वोच्च फॉर्म दाखवणार.’’ काही जिभा ‘ब्लेक ब्लेक ब्लेक’ असं स्पर्धेपूर्वी दबकत का होईना पुटपुटत होत्या, त्यावेळीही त्या शर्यतीत कास्यपदक मिळवलेला अमेरिकेचा जस्टीन गॅटलीन म्हणाला होता, अगदी ‘शोले’च्या गब्बरसिंग स्टाइलमध्ये, ‘‘एकच माणूस बोल्टला हरवू शकतो तो म्हणजे स्वत: बोल्ट.’’
शर्यतीच्या बाबतीत स्वत: बोल्टला एकच काळजी होती. त्याचा स्टार्ट! त्याचे एकदा हात पोळले होते. त्याबद्दल केंब्रिज विद्यापीठाच्या जॉन बॅरो या गणितज्ञाने एक गणित उलगडून सांगितलं. गॅनशॉट ऐकल्यानंतर जर एखादा खेळाडू ०.१० सेकंदांत रिऍक्ट झाला, तर तो स्टार्ट अवैध धरला जातो. जे सर्वोत्कृष्ट सुरुवात करणारे असतात ते साधारण ०.१२ सेकंदांत रिऍक्ट होतात. उसेन बोल्ट त्यातला नाही. त्याच्या उंचींमुळे तो किंचित उशिरा रिऍक्ट होऊन सुरुवात करतो. म्हणजे त्याची रिऍक्शन वेळ ०.१५ सेकंद असते. १०० मीटर्सच्या शर्यतीत ०.०३ सेकंदांचा उशीर हा खूप मोठा उशीर झाला. ज्यावेळी बोल्टने २००९ साली ९.५८ सेकंदांत शंभर मीटर्स पार केले तेव्हा त्याचा रिऍक्शन टाइम ०.१५ सेकंद होता. बीजिंगमध्ये त्याने सुवर्णपदक ९.६८ सेकंदांत जिंकलं तेव्हा त्याचा रिऍक्शन टाइम ०.१७ सेकंदांचा होता. म्हणजे आणखी जास्त. जेव्हा बोल्टने ९.५८ सेकंदांचा जागतिक विक्रम केला तेव्हा तो जर इतर चॅम्पियन्सप्रमाणे शक्य असलेल्या ०.१२ सेकंदांत रिऍक्ट झाला असता तर ती शर्यत त्याने ९.४६ सेकंदांत जिंकली असती. कारण तेव्हा हवेचा वेगही सेकंदाला दोन मीटर होता. थोडक्यात टायमिंग किती गोष्टीवर अवलंबून असतं हे पहा.
यावेळीही आकाशातल्या परमेश्‍वराला वंदन करून त्याने शर्यतीला सुरुवात केली, तेव्हा बोल्टला ब्लॉक्समधून निघायला उशीर झाला. पण त्याच्या लयबद्ध लांब पावलांनी त्याने तो वेळ भरून काढला. साधारण पन्नास मीटरवर तो इतरांच्या किंचित पुढे सरला आणि तिथून पुढे तो जिंकणार ही काळ्या दगडावरची रेष होती. जवळपास एका यार्डाने त्याने ब्लेकला मागे टाकलं. पण बीजिंग ऑलिम्पिकपेक्षा बोल्टला इथे थोडे जास्त कष्ट पडले. कारण त्याला ब्लेकचं आव्हान होतं. बीजिंगला त्याच्या आणि इतर पदक मिळवणार्‍या धावपटूंत तब्बल ०.२० सेकंदांचा फरक होता. काल लंडनला त्याच्यात आणि ब्लेकमध्ये ०.१२ सेकंदांचा फरक होता. ही शंभर मीटर्सची शर्यत जवळपास चाळीस-एक्केचाळीस पावलांची शर्यत असते. पण एखादा बोल्टसारखा धावपटू ती पावलं लयबद्ध टाकत धावतांना त्याबरोबर त्याच्या हातांची ती तितकीच लयबद्ध होणारी हालचाल यामुळे ते दृश्य डोळ्यात साठवून ठेवावंसं वाटतं. शंभर मीटर्सच्या शर्यतीत डोळ्याची पापणी मिटणं हासुद्धा अडथळाच वाटतो. केनियाच्या जंगलात मी एकदा चित्त्याला धावताना पाहिलं होतं. बोल्टला धावताना पाहून मला त्याची आठवण झाली. कदाचित चित्ताही स्तीमित होऊन बोल्टकडे पाहत बसला असता. जिंकण्याची त्याची ती जिद्द त्याच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे लिहिली होती. त्याक्षणी चेहर्‍यावर एखाद्या स्मितरेषेलाही जागा नव्हती. स्मित नंतर झळकलं, पण आधी चहर्‍यावर करारी भाव दिसत होते. एखाद्या चॅम्पियनच्या असतात त्याप्रमाणे! बोल्ट हे रॉकेट आहे हे इतरांना ठाऊक हातं. पण तरीही शर्यत वेगात झाली. अंतिम फेरीत जे सर्व धावपटू होते ते प्राथमिक फेरीत शर्यत १० सेकंदांच्या आत जिंकले होते आणि अंतिम फेरीत असाफा पॉवेल सोडला तर सर्वांनी शर्यत १० सेकंदांच्या आत पूर्ण केली. पॉवेल जर धावताना जायबंदी झाला नसता तर कदाचित एक वेगळा विक्रम झाला असता.
महान खेळाडूंचा आत्मविश्‍वास मला नेहमीच मोहित करतो. त्याचं अलीकडचं हरणं, त्याचा फिटनेस वगैरे अनंत प्रश्‍न उभे राहूनही बोल्टच्या तोंडातून एकही निराशेचा सूर निघाला नाही. जिंकल्यावरही तो फार नम्र वगैरे नव्हता. त्याचा सर्वसाधारण आर्विभाव मी जिंकणार हे माहीतच होतं असा होता. तो म्हणाला, ‘‘मी लिजंड होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलंय. गुरुवारी जर मी २०० मीटर्सची शर्यत जिंकली तर लिजंड नक्की होईन कारण असा पराक्रम कुणीही केलेला नाही. मी आजही नंबर वन आहे. हे माझ्या टीकाकारांना दाखवायला मला आवडेल.’’
विजयाप्रमाणे उद्धटपणाही अस्सल चॅम्पियनलाच शोभतो.

Exicutive Briefing

A Father was reading a magazine and his little daughter every now and then distracted him. To keep her busy, he tore one page on which was printed the map of the world.

He tore it into pieces and asked her to go to her room and put them together to make the map again.

He was sure she would take the whole day to get it done. But the little one came back within minutes with perfect map.

When he asked how she could do it so quickly, she said, 'Oh Dad, there is a man's face on the other side of the paper. I made the face perfect to get the map right." "She ran outside to play leaving the father surprised...”


Moral:
There is always the other side to whatever we experience in this world. Whenever we come across a challenge or a puzzling situation, look at the other side... You will be surprised to see an easy way to tackle the problem.

Always have a positive attitude in life. Even a stopped watch is right twice a day...!

The 90/10 Principle- Author: Stephen Covey

Author: Stephen Covey

Discover the 90/10 Principle. 
It will change your life (at least the way you react to situations). 
What is this principle? 10% of life is made up of what happens to you. 90% of life is decided by how you react. 
What does this mean? We really have no control over 10% of what happens to us. 
We cannot stop the car from breaking down. The plane will be late arriving, which throws our whole schedule off. A driver may cut us off in traffic. 
We have no control over this 10%. The other 90% is different. You determine the other 90%. 
How? ……….By your reaction. 
You cannot control a red light. but you can control your reaction. Don't let people fool you; YOU can control how you react. 
Let's use an example. 
You are eating breakfast with your family. Your daughter knocks over a cup of coffee onto your business shirt. You have no control over what just happened. 
What happens next will be determined by how you react. 
You curse. 
You harshly scold your daughter for knocking the cup over. She breaks down in tears. After scolding her, you turn to your spouse and criticize her for placing the cup too close to the edge of the table. A short verbal battle follows. You storm upstairs and change your shirt. Back downstairs, you find your daughter has been too busy crying to finish breakfast and get ready for school. She misses the bus. 
Your spouse must leave immediately for work. You rush to the car and drive your daughter to school. Because you are late, you drive 40 miles an hour in a 30 mph speed limit. 
After a 15-minute delay and throwing $60 traffic fine away, you arrive at school. Your daughter runs into the building without saying goodbye. After arriving at the office 20 minutes late, you find you forgot your briefcase. Your day has started terrible. As it continues, it seems to get worse and worse. You look forward to coming home. 
When you arrive home, you find small wedge in your relationship with your spouse and daughter. 
Why? …. Because of how you reacted in the morning. 
Why did you have a bad day? 
A) Did the coffee cause it? 
B) Did your daughter cause it? 
C) Did the policeman cause it? 
D) Did you cause it? 
The answer is “D". 
You had no control over what happened with the coffee. How you reacted in those 5 seconds is what caused your bad day. 
Here is what could have and should have happened. 
Coffee splashes over you. Your daughter is about to cry. You gently say, "Its ok honey, you just need to be more careful next time". Grabbing a towel you rush upstairs. After grabbing a new shirt and your briefcase, you come back down in time to look through the window and see your child getting on the bus. She turns and waves. You arrive 5 minutes early and cheerfully greet the staff. Your boss comments on how good the day you are having. 
Notice the difference? 
Two different scenarios. Both started the same. Both ended different. 
Why? 
Because of how you REACTED. 
You really do not have any control over 10% of what happens. The other 90% was determined by your reaction. 
Here are some ways to apply the 90/10 principle. If someone says something negative about you, don't be a sponge. Let the attack roll off like water on glass. You don't have to let the negative comment affect you! 
React properly and it will not ruin your day. A wrong reaction could result in losing a friend, being fired, getting stressed out etc. 
How do you react if someone cuts you off in traffic? Do you lose your temper? Pound on the steering wheel? A friend of mine had the steering wheel fall off) Do you curse? Does your blood pressure skyrocket? Do you try and bump them? 
WHO CARES if you arrive ten seconds later at work? Why let the cars ruin your drive? 
Remember the 90/10 principle, and do not worry about it. 
You are told you lost your job. 
Why lose sleep and get irritated? It will work out. Use your worrying energy and time into finding another job. 
The plane is late; it is going to mangle your schedule for the day. Why take outpour frustration on the flight attendant? She has no control over what is going on. 
Use your time to study, get to know the other passenger. Why get stressed out? It will just make things worse. 
Now you know the 90-10 principle. Apply it and you will be amazed at the results. You will lose nothing if you try it. The 90-10 principle is incredible. Very few know and apply this principle. 
The result? 
Millions of people are suffering from undeserved stress, trials, problems and heartache. We all must understand and apply the 90/10 principle. 
It CAN change your life!!!